वालावलकर रुग्णालयात अपघातग्रस्त मुलावर ब्रेन सर्जरी
गुहागर, ता. 09 : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलीत भक्तश्रेष्ठ कमलकरपंत वालावलकर रुग्णालय सावर्डे येथे एका लहान मुलांवरती मेंदूच्या कवटीवरील' न्यूरो सर्जरी वालावलकर रुग्णालयांचे न्यूरो सर्जन डॉ. मुदूल भटजीवाले ...