Tag: Bos Gaurus

वेळणेश्वर येथे जखमी अवस्थेत सापडला गवा रेडा

वेळणेश्वर येथे जखमी अवस्थेत सापडला गवा रेडा

गुहागर : तालुक्यात मोठ्या प्रमाणात गवा रेडे आहेत. येथील शेतकऱ्यांच्या शेतीची नासधूस करणारे रानरेडे वेळणेश्वर फाटा येथे गुरुवारी सकाळी जखमी अवस्थेत सापडून आला. वेळणेश्वर वासीयांना लगेचच वन विभागाला संपर्क साधून ...