‘सहकार स्वरूपा’ कोकणातील सहकाराचे यशस्वी मॉडेल
डॉ. उदय निरगुडकर; पुस्तक प्रकाशन सोहळा; ५०० मान्यवरांची उपस्थितीरत्नागिरी, ता. 19 : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था व रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या ‘सहकार स्वरूपा’ या आत्मचरित्रात्मक ...
