बिर्याणी खाणं तरुणाच्या आलं अंगाशी!
मुंबई, ता. 20 : चिकन बिर्याणी खाणे कुर्ल्यात राहणार्या एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. कारण घशात अडकलेले चिकनचे हाड काढण्यासाठी त्याच्या मानेवर डॉक्टरांना तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. कुर्ल्यातील ...