रक्तदानाने आरजीपीपीएल परिसर पवित्र झाला
असीमकुमार सामंता : पत्रकार संघाने श्रेष्ठदानाची संधी दिली (Blood Donation Camp in RGPPL) गुहागर, ता. 07 : रक्तदानासारख्या सेवा उपक्रमामुळे आरजीपीपीएलचा परिसर पवित्र झाला. त्यासाठी आम्ही गुहागर तालुका पत्रकार संघाचे ...