रक्तदात्याला वाढदिनी रक्तदात्यांची अनोखी भेट
विजुअप्पांचा गौरव; आबलोली ग्रामपंचायत आणि मित्र मंडळाचा पुढाकार गुहागर, ता. 30 : आबलोलीतील सामाजिक कायकर्ते आणि 63 वर्षाच्या आयुष्यात 88 वेळा रक्तदान करणाऱ्या विद्याधर राजाराम कदम (विजुअप्पा) यांच्या वाढदिनी 88 ...
