देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
भाजपा गुहागर तालुका वतीने आयोजन गुहागर, ता. 24 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष गुहागर तालुका वतीने गुहागर ग्रामीण रूग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या ...