पटवर्धन हायस्कूलमध्ये आशीर्वाद समारंभ
रत्नागिरी, ता. 17 : भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ उत्साहात झाला. गुरुकृपा मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. जानकी घाटविलकर आणि प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे ...