Tag: BJP

राष्ट्रमंचचा शह : मोदींना की काँग्रेसला ?

राष्ट्रमंचचा शह : मोदींना की काँग्रेसला ?

दिल्लीत शरद पवारांच्या घरी मंगळवारी राष्ट्रमंच या अराजकीय संस्थेची बैठक राजकीय नेत्याच्या विशेषत: केंद्रातील काही विरोधी पक्षांच्या नेत्याच्या उपस्थितीत झाली. या बैठकीपूर्वी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची ...

Dr Vinay Natu

योगदिनानिमित्त सोमवारी राज्यभर योग शिबिरे

डॉ. विनय नातू : 1 कोटी नागरिक सहभागी होणार गुहागर, ता. 18 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रेरणेतून दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन (International ...

आशा सेविकांच्या कामाची सरकारला किंमत नाही

आशा सेविकांच्या कामाची सरकारला किंमत नाही

सौ. नीलम गोंधळी : मागण्या तातडीने मान्य करा गुहागर, ता. 17 : 12 तास काम करणाऱ्या आशा सेविकांच्या कामाची किंमत राज्य सरकारला नाही. आशा सेविकांच्या आंदोलनाला भाजपा महिला मोर्चाचा संपूर्ण ...

कृषी विद्यापीठांच्या अर्ज नोंदणी मध्ये सुसूत्रता आणावी

आघाडी सरकारने खरेदी केंद्रांची कार्यक्षम यंत्रणा तयार करावी

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू यांची मागणी गुहागर : 2021 – 22 वर्षासाठीचा पिकांच्या हमी भावात मोठी वाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले ...

सुरेश सावंत आता आरपीआयचे जिल्हाध्यक्ष

सुरेश सावंत आता आरपीआयचे जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंनी केली नियुक्ती गुहागर, ता. 26 : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा प्रवास करुन  11 वर्षांनंतर पुन्हा एकदा गुहागरचे माजी उपसभापती सुरेश सावंत यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ ...

प्रकाश वाटा हरवल्या, गुहागरवर दु:खद छाया

प्रकाश वाटा हरवल्या, गुहागरवर दु:खद छाया

भाजपचे शहराध्यक्ष, नगरसेवक प्रकाश रहाटेंचे निधन गुहागर, ता. 19 : शहरातील इलेक्ट्रीकल व्यावसायिक, गुहागर नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक, भाजपचे शहराध्यक्ष, जीवन शिक्षण शाळा क्रं १ व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रकाश रहाटे यांचे ...

भाजपचे नेते वैफल्यग्रस्त

भाजपचे नेते वैफल्यग्रस्त

आमदार भास्कर जाधव : शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती प्रवक्ता गुहागर, ता. 31 : देशपातळीवर सर्वच क्षेत्रात, आर्थिक, सामाजिक, कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांची आंदोलने, देशाचा घसरलेला जीडीपी, सामाजिक उपक्रमांची विक्री या सगळ्या पार्श्र्वभुमीवर ...

वेळणेश्वर जि. प. गटात हळदीकुंकू व संगीत खुर्ची स्पर्धा

वेळणेश्वर जि. प. गटात हळदीकुंकू व संगीत खुर्ची स्पर्धा

जयेश वेल्हाळ फाऊंडेशन व भाजप गुहागरच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी  व जयेश वेल्हाळ फाउंडेशन यांच्यावतीने महिलांकरता हळदीकुंकू समारंभ ...

Dhananjay Munde

मुंढे – शर्मा प्रकरणाने महाराष्ट्रात राजकीय खळबळ

कौटुंबिक कलहामुळे धनंजय मुंडेंची राजकीय कारकिर्द धोक्यात ? बॉलीवूडमधील गायिका रेणू अशोक शर्मा हीने महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार ओशिवरा पोलीसा ठाण्यात 10 जानेवारी ...

मुळेभाऊंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी गावपॅनेलची मोट

गावपुढाऱ्यांनी केली गावाचीच पंचाईत

गुहागर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्या एका गावात चक्क गावपुढाऱ्यांनी गावपॅनेल पळवून नेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी निश्चित केलेल्या उमेदवारांवरच आता मते मागण्याची पाळी आहे. येथील ५ उमेदवार ग्रामस्थांनी बिनविरोध निवडून ...

गुहागरमध्ये 239 जागांसाठी 369 अर्ज

गुहागरमध्ये 239 जागांसाठी 369 अर्ज

11 ग्रामपंचायती बिनविरोध, ३ गावात प्रत्येकी एक जागा रहाणार रिक्त गुहागर, ता. 31 : तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवारीला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यापैकी 11 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ...

त्यांनी केला गावाच्या ऐक्याचा विचार

त्यांनी केला गावाच्या ऐक्याचा विचार

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील उमराठ गावाप्रमाणेच साखरीआगर गावातही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा होती. मात्र यावर्षी येथील एका समाजाने आम्ही बहुसंख्य असल्याने सरपंच आमचाच हवा अशी मागणी केली. त्यामुळे ...

मुळेभाऊंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी गावपॅनेलची मोट

मुळेभाऊंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी गावपॅनेलची मोट

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवळी ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे विनायक मुळे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न. असेच सुत्र गेल्या काही निवडणुकांमध्ये राहीले आहे. मात्र राजकीय कुरघोडी करत विनायक मुळे यांनी ...

Umarath GMPT

स्थापनेपासून या ग्रामपंचायतीने पाहिली नाही निवडणूक

गुहागर, ता. 23 : राजकीय पक्षाना ग्रामपंचायतीच्या पायरीवर रोखून एकमताने ग्रामविकासाचा पाया रचण्यात गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे. ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत एकदाही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. यावेळी ...

Velneshwar GMPT

बिनविरोध निवडीसाठी वेळणेश्र्वरमध्ये बैठकांचे सत्र

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील वेळणेश्र्वर वाडदई ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गावात बैठकांचे सत्र सुरु आहे. कोरोना संकटाला गावाने एकजुटीने तोंड दिले. या यशानंतर गावात नवा पायंडा पडु पहात ...

दुहेरी संकटातून प्रदेशने वाचवले

दुहेरी संकटातून प्रदेशने वाचवले

नगरसेवक समीर घाणेकर; तांडेलचा गुहागर भाजपने केला सत्कार गुहागर, ता. 21 : येथील समुद्रकिनाऱ्यावर दुर्घटना घडली असती तर सुरु झालेल्या अघटित घडले असते. पर्यटन व्यवसायालाही गालबोट लागले असते. मात्र प्रदेशने ...

नरवण येथे सेफ्टी आरशाचा शुभारंभ

नरवण येथे सेफ्टी आरशाचा शुभारंभ

गुहागर: तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नरवण येथील टायगर ग्रुप यांच्या वतीने गावातील धोक्याच्या ठिकाणी दोन सेफ्टी आरसे बसविण्यात आले आहेत. याचे उद्घाटन भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष ...

गुहागरातील कोविड योद्धांचा मुंबईत सन्मान

गुहागरातील कोविड योद्धांचा मुंबईत सन्मान

विरार, नालासोपारा, वसई रहिवासी संघ आयोजित गुहागर : कोरोना काळात दिवस- रात्र सेवा देणाऱ्या गुहागर तालुक्यातील डॉक्टर, पोलिस, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आधी ७५ कोविड  ...

गुहागर आगाराचे बिघडलेले वेळापत्रक पूर्वपदावर आणा

गुहागर आगाराचे बिघडलेले वेळापत्रक पूर्वपदावर आणा

भाजपाचे आगारप्रमुखांना निवेदन गुहागर : येथील एसटीचे वेळापत्रक कोलमडले असून ग्रामीण भागातील प्रवाशी व विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. यामध्ये वेळीच सुधारणा करण्याची मागणी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात ...

युवा नेतृत्त्वाचा अभिनव उपक्रम

युवा नेतृत्त्वाचा अभिनव उपक्रम

रक्तदान शिबिराने केला वाढदिवस साजरा भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ उदमेवाडी कोतळूकच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात ...

Page 5 of 6 1 4 5 6