भाजपा नेते विशाल परब यांनी घेतले बाप्पांचे दर्शन
चांगले काम करणाऱ्यांना जनतेचा आशीर्वाद- विशाल परब रत्नागिरी, ता. 05 : रत्नागिरीचे भूषण मानले जाणाऱ्या टिळक आळीतल्या गणेशोत्सव मंडळाला भेट देत भाजपा नेते श्री विशाल परब यांनी कार्यकर्त्यांसोबत आज दर्शन ...