कास पठारावर ई-बस, बायोटॉयलेट सुविधा सुरु
गुहागर, दि. 24 : जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील पर्यटन प्रदूषणमुक्त अन् पर्यावरणपूरक व्हावे म्हणून ई – बस व बायोटॉयलेट सुविधांचे बुधवारी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातून ...
