ग्रामपंचायत खामशेत व पालकोट सर्वाधिक घरपट्टी वसुली
पंचायत समितीकडून ग्रामपंचायतींचे कौतुक गुहागर, ता. 13 : सन 2024-25 या नव्या आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीत गुहागर तालुक्यातील 66 पैकी खामशेत व पालकोट त्रिशूळ या ग्रामपंचायतींनी सर्वाधिक वसुली केली आहे. ...