केंद्र सरकारची मोठी घोषणा
अयोध्येतील राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी २२ जानेवारीला संपूर्ण देशात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर दिल्ली, ता. 19 : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला प्रभू रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार ...