अंबरनाथच्या शिवमंदिर परिसराचे भूमिपूजन
अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांचे तीर्थक्षेत्र होईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे ता. 04 : ज्याप्रमाणे अमरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल, असा विश्वास ...