प्रभाकर आरेकर यांना भास्कर पुरस्कार 2024
गुहागर, ता. 29 : महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर पुरस्कार 2024 देण्यात आला. हा पुरस्कार सहकार क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री समर्थ भंडारी नागरिक ...