अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा गौरव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे 'भारतरत्न' पुरस्कारासाठी अभिनंदन मुंबई, ता. 04 : अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी ...