माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे म्हणजे धम्म
भन्तेजी महेंद्रा बोधी, आबलोली येथील आनंदवन बुध्द विहारात प्रवचन संदेश कदम, आबलोली आबलोली, ता. 24 : धम्म आणि धर्म यातील फरक समजून घेतला पाहिजे. धम्म हा माणसाच्या आचरणावर अवलंबून असतो. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजेच ...
