भैय्या सामंत राजकारणात सक्रीय होणार?
शिंदे गटाच्या मजबुतीसाठी कार्यरत, उमेदवारीचीही चर्चा गुहागर, ता. 25 : Uday Samant Brother in Politics. कोकण विकासासाठी आणण्यात आलेल्या रत्नसिंधू समृद्धी योजनेच्या सदस्यपदी उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे ...