संदेश साळवी यांना बेस्ट परफॉर्मिंग पुरस्कार
सुयश कॉम्युटर्स सेंटर आबलोली गुहागर, ता. 05 : तालुक्यातील सुयश कॉम्प्युटर्स सेंटरचे मालक संदेश साळवी यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एमकेसीएलच्या एमएससीआयटी सेंटरच्या वार्षीक सर्व साधारण सभेत व्यवस्थापकीय संचालक विणा कामत ...
