गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी दिले अजगराला जीवदान
गुहागर, ता. 24 : एक अधिकारी म्हणून प्रशासनाच्या कामाचा डोलारा यशस्वीरीत्या सांभाळून आपली सर्पमित्र ही ओळख कायम राखण्याची भूमिका सध्या गुहागर चे गटविकास अधिकारी शेखर भिलारे करत आहेत. नुकतेच कुडली ...