ओडिशाच्या बालासोर रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू
गुहागर, ता. 04 : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त ...
