बाळ माने यांचा आफळेबुवांच्या हस्ते सन्मान
रत्नागिरी येथे कीर्तनसंध्या महोत्सव रत्नागिरी, ता. 12 : येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलमध्ये भव्य रंगमंचावर “आले रामराज्य” या विषयावर कीर्तनसंध्या महोत्सव सुरू आहे. रामराज्य, राम मंदिराची प्रतिष्ठापना यावर राष्ट्रीय कीर्तनकार ...
