बाल भारती पब्लिक स्कूलचे बुद्धीबळ स्पर्धेत यश
स्कूलच्या संघाची शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड गुहागर, ता. 29 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय ...