नरवण येथे श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा
उत्सव पाहण्यासाठी पर्यटकांसह भाविकांची गर्दी गुहागर, ता. 14 : तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवत श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव देवीच्या मंदिर प्रांगणामध्ये उत्साहात पार पडला. यावेळी भक्तांच्या श्रध्देची परीक्षा घेणाऱ्या बगाडा ...
