Tag: Badminton training in Ratnagiri

रत्नागिरीत ‘खेलो इंडिया’ बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रासाठी खेळाडू निवड चाचणी

​रत्नागिरी, ता. 11: जिल्ह्यातील १० ते १४ वयोगटातील प्रतिभावान खेळाडूंसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. जिल्हा क्रीडा संकुलात मंजूर झालेल्या 'जिल्हास्तर खेलो इंडिया बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रा'साठी येत्या १३ ऑगस्ट रोजी ...