प्रसुतीनंतर बाळ दगावले
संतप्त वरवेली ग्रामस्थांची पोलीसांत तक्रार गुहागर, ता. 16 : Baby dies after delivery येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचे प्रसुतीनंतर बाळ दगावल्याचा प्रकार काल मंगळवारी घडला. याबाबत नातेवाईकांनी गुहागर पोलिस ...