समितिच्या प्रारंभिक वर्गाची सांगता
गुहागर, ता. 16 : राष्ट्र सेविका समितिचा रत्नागिरी जिल्ह्याचा प्रारंभिक वर्ग नुकताच श्री गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प, गोळवली येथे पार पडला. या वर्गाला जिल्ह्यातील 74 वर्गार्थी उपस्थित होत्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गाथा क्रांतिवीरांची या ...