विद्यार्थ्यांमध्ये जागवली देशभक्ती
परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरचा उपक्रम रत्नागिरी, ता.17 : शहरातील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरने क्रांतीकारक, देशभक्तांविषयी माहिती व्हिडिओद्वारे देण्याचा अनोखा उपक्रम राबवून साडेसहाशे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागवली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गेले ...
