अविनाश काळे यांचे उद्यापासून बेमुदत उपोषण
शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या वानर, माकडांचा बंदोबस्ताबाबत रत्नागिरी, ता. 04 : कोकणात सर्व शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त हवा, या मागणीकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे कोकणातील हजारो ...
