वैष्णवी नेटके यांची नवी दिल्ली येथे कार्यशाळेसाठी उपस्थिती
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांना गुहागर तालुक्यामधून आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या अनुशंगाने दि. ...