नामनिर्देशनपत्र दाखल करताना फक्त पाच व्यक्ती प्रवेश
रत्नागिरी, ता. 18 : निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच निवडणूक निर्णय ...