अस्मी मोरे ची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
गुहागर, ता. 26 : पाटपन्हाळे गावातील गणेश वाडी येथील अस्मी मोरे हिचे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघामधून निवड झाली. अस्मि ही अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपले नावलौकिक करते. अस्मी हिने ...