जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आर्यन माटलचे यश
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या डेरवण येथे आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली माटलवाडी शाळेचा विद्यार्थी आर्यन संतोष माटल याने थाळीफेक ...