रत्नागिरी येथे प्रत्युष चौधरी, सिद्धांत चव्हाण यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन
५ ते ११ जानेवारी पर्यंत प्रदर्शन पाहता येणार रत्नागिरी, ता. 03 : येथील केजीएन सरस्वती फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने डॉ. प्रत्युष चौधरी आणि युवा चित्रकार सिद्धांत दीपक चव्हाण यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन ...