मूकबधिर विद्यार्थ्यांचा बोलका कलाविष्कार
रत्नागिरी, ता. 02 : मांगल्याची दिवाळी काही दिवसांवर आली आहे. या दिवाळीकरिता लहान मोठे आकर्षक आकाशकंदील, शुभेच्छापत्रे, रंगीत पणत्या, वारली पेंटिंग फ्रेम्स, लाकडी शो पीस, बैलगाडी, शोभेच्या वस्तू, किल्ल्यावर ठेवण्यासाठी ...
