राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत अर्चिता सुर्वे तृतीय
गुहागर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी गुहागर, ता. 27 : अमरावती येथे दि. 18 ते 22 एप्रिल 2023 रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कु. अर्चिता लवू सुर्वे हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. ...
