रत्नागिरी जिल्ह्यात १५ ‘आरोग्यवर्धिनी’ केंद्रांना मंजुरी
गुहागर, ता.11 : मोठ्या शहरांमध्ये ‘आपला दवाखाना' सारख्या योजनांमधून सर्वसामान्य नागरिकांसाठी सेवा देण्याचा शासनाच्या आरोग्य विभागाचा प्रयत्न सुरु आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यात नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून १५ आरोग्यवर्धिनी केंद्रांना ...
