वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश
नागरिकांना वेळेवर दर्जेदार, आरोग्य सेवा देण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन मुंबई, ता. 29 : आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. ...