Tag: Appointment of Sushil Avere as Advisor

Appointment of Sushil Avere as Advisor

सुशील अवेरे यांची अपंग पुनर्वसन संस्थेच्या सल्लागारपदी नेमणुक

गुहागर, ता. 30 :  तालुक्यातील शृंगारतळी येथील वकील सुशिल गणपत अवेरे यांची गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था कार्यकारी मंडळाच्या झालेल्या सभेत संस्थेच्या कायदेशीर सल्लागार पदी सर्वानुमते नेमणुक करण्यात आली. ॲड. ...