डोंगरी भाग समितीवर तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार दोन वर्षांसाठी नियुक्ती रत्नागिरी, ता. 21 : जिल्ह्यातील डोंगरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती ...