वेळणेश्वर महाविद्यालयातील १३ विद्यार्थ्यांची नियुक्ती
अभियांत्रिकी महाविद्यालयात कोर इंडिया प्रोजेक्ट कंपनीव्दारे कँम्पस मुलाखतीचे आयोजन गुहागर, ता.11 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharishi Parasuram College of Engineering, Velneshwar) येथे दि. २८ फेब्रुवारी रोजी प्लेसमेंट ...
