सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी अर्ज करा
सहायक आयुक्त दीपक घाटे रत्नागिरी, ता. 07 : सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक ...