शृंगारतळी रिगल कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन
गुहागर, ता. 25 : शृंगारतळी येथील रिगल कॉलेजचे (Regal College Shringartali) वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. या कार्यक्रमामध्ये रिगल कॉलेजच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी पाहुण्यांचे पुष्प देऊन ...
