समर्थ भंडारी पतसंस्थेतर्फे आर्या गोयथळे हिचा सत्कार
गुहागर, ता. 20 : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती पात्र व इयत्ता आठवी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पास झालेल्या श्री देव गोपाळकृष्ण विद्यामंदिर गुहागरची विद्यार्थिनी आर्या मंदार गोयथळे हिचा श्री समर्थ ...