बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेल उत्साहात
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील बाल भारती पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन रत्नज्योती क्रीडांगण येथे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी बाल भारती पब्लिक ...