पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार मुंबई, ता. 24 : आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेत आठवीपर्यंत ...
