Tag: Annual Day at Regal Public School Shringartali

Annual Day at Regal Public School Shringartali

रिगल पब्लिक स्कूल शृंगारतळीचा ऍन्युअल डे साजरा

गुहागर, ता. 16 : रिगल पब्लिक स्कूल, शृंगारतळीचा ऍन्युअल डे नुकताच उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.महेश कोळवणकर(सचिव, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी), मा.सौ. अश्विनी सरवणकर(मुख्याध्यापिका, स्टार किड्स ...