मे खातू मसाले उद्योगाचा 49 वा वर्धापनदिन उत्साहात
गुहागर, ता. 29 : पर्यटकांसह कोकणवासीयांचे जिभेचे चोचले पुरविणाऱ्या कोकणातील गुहागरचे सुप्रसिद्ध खातू मसाले उद्योगाचा 49 वा वर्धापनदिन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उद्योगाच्या यशस्वीतेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पारितोषके ...
