महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्धाराचा वर्धापन दिन
काजरघाटी येथे व्यसनमुक्त ग्रामस्थांचा सत्कार रत्नागिरी, ता. 20 : शहराजवळील महालक्ष्मी मंदिराच्या जिर्णोद्धाराचावर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आणि रात्रीच्या बहुरंगी नमनाने रंगत आणली. यावेळी व्यसनमुक्त झालेल्या तिघांचा ...