मढाळ सरपंच अंकिता चव्हाण यांनी दिला मदतीचा हात
गुहागर, ता. 16 तालुक्यातील मढाळ येथील कुमारी अस्मी संतोष जाधव, वय वर्षे १५, हिची तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतील असे अस्मीची आई श्रीमती सनीशा यांना सांगितले. ...